पतीसाठी पत्नी बनली वाघीण, बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवला पतीचा जीव; वाचा नक्की काय घडलं?
काळ आला होता पण वेळ नाही या म्हणीबाबत तुम्ही ऐकलंच असेल. अनेकदा लोकांवर असे संकट येते की त्याच्यातून ते वाचणार नाही, असेच वाटते. पण ते त्यातून वाचतात. अशीच एक घटना आता पुण्यातील दौंडमध्ये पाहायला मिळाली आहे. एका शेतकऱ्याच्या अंगावर बिबट्याने हल्ला केला होता. पण त्याच्या पत्नीने मोठ्या शिताफिने बिबट्याच्या तावडीतून पतीची सुटका केली आहे. तिने … Read more