kisan jadhav

खून केल्यानंतर मेंढपाळ बनून पोलिसांना देत होता चकमा! अखेर पोलिसांनी २१ वर्षांनी ‘असा’ अडकवला जाळ्यात

साताऱ्यातील कोरेगावमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला चक्क २१ वर्षानंतर ताब्यात घेतले आहे. त्याने २१ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या ...