local

सहा महिन्याचं बाळ नक्की कसं पडलं? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

कल्याणमधील बाळ पाण्यात पडल्याच्या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मुसळधार पावसामुळे लोकल थांबली होती. त्यामुळे एक महिला आपल्या वडिलांना आणि सहा महिन्याच्या बाळाला घेऊन ...