कचरा वेचणाऱ्या ११ महिला एका रात्रीत झाल्या करोडपती, सगळ्यांनी मिळून २५-२५ रुपये काढले अन्…

असे म्हणतात नशीबात काय आहे हे कोणालाचं माहिती नसतं. कधी कोणाचं नशीब चमकेल हेही सांगणं तेवढंच कठीण आहे. अनेकांचं एका रात्रीत नशीब चमकतं आणि ते करोडपती होतात, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. आता अशीच एक घटना समोर आली आहे. कचरा वेचणाऱ्या ११ महिलांसोबत असंच काहीसं झालं आहे. ११ महिलांनी तब्बल १० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली … Read more