maharashtra police

महाराष्ट्रातून तेलंगणाला चाललेल्या ४ ट्रकवर पोलिसांना आला संशय; पाठलाग करून पकडलं, उघडताच हादरले

गडचिरोलीतून मोठी घटना समोर आली आहे. गोवंशाची तस्करी करणाऱ्या चार ट्रकांना पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी मोठ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आष्टी पोलिसांनी ही ...