महात्मा गांधींचे खरे वडील करमचंद गांधी नसून मुस्लिम जमीनदार होते, माझ्याकडे पुरावे; संभाजी भिंडेंचा दावा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांनी केलेली अनेक वक्तव्ये ही वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. आताही त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून मुस्लिम जमीनदार … Read more