Manoj Bajpayee : अभिनेते मनोज बाजपेयी इंडीया आघाडीकडून लोकसभा लढवणार? स्वतःच केला मोठा खुलासा…

Manoj Bajpayee : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांचा विचार केल्यास तुम्हाला त्या यादीमध्ये एका व्यक्तीचं नाव घ्यावंच लागेल आणि ते नाव म्हणजे हरहुन्नरी कलाकार मनोज बाजपेयी हे होय. मनोज बाजपेयी राजकारणात येणार का? अशा चर्चेला सध्या जोर धरत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून मनोज बाजपेयीला तिकिट मिळणार असल्याचीही चर्चा आहे. या सर्व चर्चांवर आता मनोज … Read more