Mumbai Cricketer Dies: सामना सुरु असताना डोक्यात चेंडू लागून क्रिकेटपटूचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Cricketer Dies: क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. या खेळाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. पण हा खेळ जितका चांगला आहे तितकाच धोकादायक आहे. चेंडू बॅटऐवजी शरीराच्या इतर कोणत्याही भागाला लागला तर तो जीवघेणा ठरू शकतो. इतिहासात अनेक खेळाडूंना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अशीच एक घटना पुन्हा घडली आहे, ज्याने लोकांचे … Read more