रेल्वेत पत्नीला धक्का लागल्याने संतापला पती, प्रवाश्यासोबत केलं भयंकर कृत्य; बघणारेही हादरले

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला धक्का लागल्यामुळे एका पतीने रेल्वे स्टेशनवरच एक तरुणाला मारहाण केली आहे. त्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. १३ ऑगस्टच्या दिवशी ही घटना घडली होती. दिनेश राठोड (वय २६) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. तो नवी मुंबई येथील घणसोली येथील रहिवासी होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून … Read more

२२ महिलांना जाळ्यात अडकवणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक, गोड बोलून गाडीवर बसवायचा अन्..; चौकशीत धक्कादायक माहिती उघड

गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. अशात पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. पण त्यानंतर तपास केला असता पोलिसांना धक्का बसला आहे. त्या आरोपीने आपण २२ महिलांचा विनयभंग केल्याचे कबूल केले आहे. घरी सोडण्याच्या बहाण्याने तो त्यांना आपल्या दुचाकीवर बसवायचा आणि लांब घेऊन जाऊन त्यांचा विनयभंग करायचा, असे … Read more

२५ नामवंत डॉक्टर हजर होते तरी नाही वाचवू शकले जीव; सर्वांसमोर प्रसिद्ध डॉक्टरचा तडफडून मृत्यू

नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांची परिषद सुरु असतानाच एका डॉक्टरला तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नेरुळ येथे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या परिषदेसाठी २५ पेक्षा जास्त डॉक्टर उपस्थित होते. असे असतानाही एकाही डॉक्टरला त्यांचा जीव वाचवता आला नाही. अभय उप्पे असे त्या डॉक्टरांचे … Read more

नितीन देसाईंवर दबाव टाकणाऱ्या ‘त्या’ पाच जणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; मोठी अपडेट आली समोर

नितीन देसाई यांच्या निधनाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले होते. पण त्याआधी त्यांनी व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी काही व्यवसायिकांची नावे घेतली होती. नितीन देसाई यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. कर्ज देणारी कंपनी त्यांच्यावर कर्ज लवकर भरण्यासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला … Read more

स्वतः कर्जबाजारी असतानाही इर्शाळवाडी दुर्घटनेत देसाईंनी १५ मिनिटांत पाठवलेली ‘ही’ मोठी मदत; खरा देवमाणूस हरपला

नितीन देसाई यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ते प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले आहे. कर्जामुळे त्यांनी असा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. कलादिग्दर्शकासोबत नितीन देसाई यांना चांगलं माणूस म्हणून ओळखलं जात होतं. स्वत: कर्जात असताना ते लोकांची मदतही करत होते. काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची घटना घडली होती. तिथेही … Read more

देसाईंच्या अंत्यसंस्कारावेळी फक्त आमिरला आठवली दोस्ती; बॉलिवूडमधून फक्त ‘ही’ ७ लोकं उपस्थित

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी बुधवारी आपल्या एनडी स्टुडीओमध्येच जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अंत्यसंस्कार स्टुडिओमध्येच करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे शुक्रवारी त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही कलाकारही या अंत्यसंस्कारासाठी एनडी स्टुडिओमध्ये पोहचले होते. नितीन … Read more

देसाईंच्या पत्नीचा पोलिसांना धक्कादायक जबाब, केले मोठे खुलासे; खऱ्या गुन्हेगाराचे नावच सांगितले

नितीन देसाई यांच्या निधनाची पोलिस चौकशी करत आहे. त्यांनी जीवन संपवण्यापूर्वी काही व्हाईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्यांचा तपास रायगड पोलिस करत आहे. आता नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनीही पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. नेहा देसाई यांनी या जबाबादात एडलवाईज या कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. त्या कंपनीने कशाप्रकारे नितीन देसाईंना कर्जाची ऑफर … Read more

मराठी कलाकाराला संपवण्याचा प्रयत्न केला; देसाईंच्या व्हॉईस नोट्समधून ‘या’ ४ जणांची नावे उघड

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडीओमध्ये जीवन संपवले आहे. कर्ज आणि ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्या मालकांच्या दवाबामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. वाढते व्याज आणि स्टुडिओला न मिळणाऱ्या कामांमुळे ते खुप तणावात होते. … Read more

दिल्लीत ‘ती’ गोष्ट घडल्यमुळे प्रचंड तणावात होते नितीन देसाई, कर्जतला आले अन् जीवनच संपवलं

बुधवारी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्यांनी आपल्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले आहे. कर्जामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. नितीन देसाई दिल्लीला गेले होते. ते रात्री उशिरा मुंबईमध्ये आले. त्यानंतर रात्रीच ते कर्जतच्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गेले. तिथे त्यांनी मॅनेजरशी व्हॉईस … Read more

देसाईंनी मृत्यूआधी काढलेल्या ‘त्या’ धनुष्यबाणाचा अर्थ काय? व्हाईस क्लिप्समधून धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपुर्ण बॉलिवूड हादरले आहे. त्यांनी आपल्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते खुप तणावात होते. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. नितीन देसाई यांनी स्टुडिओसाठी कर्ज घेतले होते. पण काम मिळत नसल्यामुळे त्यांचं टेंशन वाढत होतं. त्यांची आर्थिक … Read more