नितीन देसाईंसोबत दिल्लीला नक्की काय घडलं? धक्कादायक माहिती आली समोर

बुधवारी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्यांनी आपल्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले आहे. कर्जामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. नितीन देसाई दिल्लीला गेले होते. ते रात्री उशिरा मुंबईमध्ये आले. त्यानंतर रात्रीच ते कर्जतच्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गेले. तिथे त्यांनी मॅनेजरशी व्हॉईस … Read more

देसाईंना न्याय देण्यासाठी राजकारणी एकवटले; शेलारांनी थेट ‘त्या’ बिझनेसमनचे नाव घेत केली मोठी मागणी

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या एनडी स्टुडीओमध्येच जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. २५० कोटींच्या कर्जामुळे नितीन देसाई यांना असा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी २०१६ मध्ये १८० कोटींचे कर्ज घेतले होते. २०२३ मध्ये ते २५० कोटी रुपयांचे … Read more

लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार! देसाईंचे शेवटचे शब्द, ११ ऑडिओ क्लीप्समध्ये काय काय म्हणाले?

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या एनडी स्टुडीओमध्ये जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. २५० कोटी रुपयांच्या कर्जामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. स्टुडिओमध्ये पोलिसांना एक व्हॉईस रेकॉर्डरही सापडला आहे. त्यामध्ये त्यांनी ११ … Read more

नितीन देसाईंना काम न मिळण्यामागे होता बड्या अभिनेत्याचा हात? धक्कादायक माहिती आली समोर

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपुर्ण बॉलिवूडच हादरले आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडीओमध्ये जीवन संपवले आहे. कर्ज आणि ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्या दवाबामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. वाढते व्याज आणि स्टुडिओला न मिळणाऱ्या कामांमुळे ते खुप तणावात होते. नितीन देसाई … Read more

धनुष्यबाण बनवला, नोटमध्ये लिहीलं की…; नितीन देसाईंबद्दल धक्कादायक खुलासा

बुधवारी सकाळी नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ते एक प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. पण वयाच्या ५८ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. नितीन देसाई हे मंगळवारी रात्री आपल्या कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. तिथे त्यांनी जीवन संपवले आहे. नितीन देसाई यांनी जीवन संपवण्याआधी काही व्हॉईस … Read more

मृत्यूनंतर नितीन देसाईंचं 250 कोटींचं कर्ज कोण फेडणार? वाचा काय आहे बँकेचा नियम..

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे बुधवारी पहाटे निधन झाले आहे. २५० कोटींच्या कर्जामुळे ते तणावात होते. तसेच ती रक्कम फेडणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाचा पोलिसांचा अंदाज आहे. नितीन देसाई यांनी २०१६ मध्ये एका कंपनीकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०२३ मध्ये ते कर्ज वाढून २५० कोटी रुपयांचे झाले. त्यामुळे ते खुप तणावात … Read more

बाॅलीवूडमधील नामांकीत लोकांकडून नितीन देसाईंना…; मनसे नेत्याचा खळबळजनक आरोप

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. डोक्यावरच्या वाढत्या कर्जामुळे त्यांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. पोलिस अजूनही त्यांच्या मृत्यूबाबत तपास करत आहे. नितीन देसाई मंगळवारी रात्री उशिरा एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. त्यानंतर सकाळी जेव्हा कर्मचारी तिथे आले, तेव्हा त्यांनी नितीन देसाई यांचा मृत्यू झाल्याचे बघितले. मृत्यूच्या आधी त्यांनी काही व्हॉईस नोट्स … Read more

मुंबईत सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला, एकाचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर

शुल्लक वादावरुन दोन सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला झाल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. या घटनेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा भाऊ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही मुंबईतल्या अनुशक्तीनगरमधल्या ट्रॉम्बे परिसरात घडली आहे. या जीवघेण्या हल्लाची घटना सीसीटीव्हीमध्येही … Read more

संतापलेल्या पतीने भररस्त्यात केला पत्नीवर चाकूने हल्ला अन् नंतर..; मुंबईतील खळबळजनक घटना

पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण काहीवेळा असे वाद होतात की त्यामध्ये दोघांपैकी एक जण दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला करतो. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. याठिकाणी एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला आहे. मुंबईतील खार भागात ही घटना घडली असून भररस्त्यात त्याने चाकू भोकसून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत … Read more

आधी सिनियरवर गोळीबार, नंतर ३ प्रवाशांना संपवलं; एक्सप्रेसमधील गोळीबाराचे खरे कारण आले समोर

जयपूर-मुंबई एक्सप्रेमध्ये आज पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन प्रवासी आणि एक एएसआय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. जयपूरवरुन मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या रेल्वेत आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा गोळीबार झाला. गोळीबार करणारा एक कॉन्स्टेबलच होता. चेतन सिंग असे त्याचे नाव असून पोलिसांनी … Read more