चौघांवर गोळीबार, चेन पुलींग..; जयपूर एक्सप्रेसमध्ये नक्की काय घडलं? अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीका राम यांचाही मृत्यू झाला आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन नावाच्या एका कॉन्स्टेबलने गोळीबार करताना एका पाठोपाठ एक गोळी मारत चौघांवर हल्ला केला होता. त्यामध्ये तीन प्रवाशांचा आणि … Read more

पूर्ण डब्यात रक्तच रक्त.. अधिकाऱ्याचा मृतदेह पडलेला..; प्रत्यक्षदर्शीने सांगितला रेल्वेतील गोळीबाराचा थरारक प्रसंग

पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपुर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार झाला असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये एका आरपीएफ अधिकाऱ्याचाही समावेश आहे. एका माथेफिरू कॉन्स्टेबलमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमागचे कारण नक्की काय आहे हे अजून समजू शकलेले नाही. पोलिस … Read more

एक फोन येतो अन् बँक अकाऊंट होतंय खाली; मुंबईत अनेकांना फसवलं; फसवणूक टाळण्यासाठी ‘हे’ करा

सध्या सायबर क्राईमच्या अनेक घटना घडत आहे. लोकांना फोन येतात आणि अचानक बँकेतील अकाऊंटमधील पैसे गायब होतात. अनेकांची खाती अशाप्रकारे रिकामे झाली असून मुंबईत याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गुंतवणूकीवर चांगला मोबदला देतो, असे म्हणत सायबर क्राईम गुन्हेगार लोकांची खाती रीकामी करताना दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये दहिसर, शिवाजीनगर, मुलुंड, अंधेरी, घाटकोपर यांसारख्या अनेक … Read more

समुद्राजवळ जाऊन फोटो काढत होती महिला, लाटेत गेली वाहून; भयानक व्हिडिओ आला समोर

पावसाळा आता सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकजण फिरायला निघालेले दिसून येतात. काही लोक हे ट्रेकिंगला जातात तर काही त्यांना हवं तिथे फिरून येतात. पण आशा वातावरणात समुद्राजवळ फिरायला जाणं किती धोकादायक असू शकतं हे सांगणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. फिरायला गेल्यावर लोकांना फोटो काढण्याची प्रचंड हौस असते. पण यामुळे अनेकदा लोकांचा जीवही जातो. असाच … Read more