Pune News: पुणे जिल्ह्यात तयार होणार तिसरी महापालिका, कसं असेल कार्यक्षेत्र ? वाचा सविस्तर

Pune News : पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका स्थापन करण्याची शक्यता वाढत आहे. यासाठी प्रशासनाच्या स्तरावर हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगरपरिषदा तसेच लगतच्या औद्योगिक क्षेत्रातील काही गावांचा समावेश करून ही नवीन महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार, आळंदी नगरपरिषदेत चऱ्होली, मरकळ, सोळु, केडगाव आणि वडगाव घेणंद या … Read more