Noor Bukhari :कोण आहे ‘ही’ दिग्गज अभिनेत्री? जिने आजवर 5 लग्नं केलीत, अन् आता उतरलीय राजकारणात, लढवणार 2024 ची निवडणूक

Noor Bukhari : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांबाबत बराच गदारोळ सुरू आहे. येत्या ८ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले असून, जनतेकडे मते मागण्यासाठी रॅलीही सुरू केल्या आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. वास्तविक, माजी अभिनेत्री नूर बुखारीने राजकीय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नूर बुखारीने … Read more