Accident Video : धक्कादायक! भरधाव SUV ने मोटारसायकल-रिक्षाला चिरडलं; फक्त 2 सेकंदात 7 जण झाले ठार

Accident Video :  ओडिशामधील जगदलपूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. एका वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने ओव्हरटेक करताना रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 3 जण जागीच ठार झाले, तर 4 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. त्यानुसार, रस्त्यावरून नियमितपणे वाहतूक सुरु होती. … Read more