चक्कर आल्याने मृत्यू झाल्याचा रचला बनाव पण पोलिसांचा संशय ठरला खरा, पतीचा जीव घेणाऱ्या पत्नीला अटक

पुण्यातील दौंडमधील यवतमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला होता. पण पोलिसांनी तपास केला असता त्याचा मृत्यू त्याच्या पत्नीच्या मारहाणीमुळे झाला असल्याचे समोर आले आहे. संतोष पवार या ३९ वर्षीय व्यक्तीच्या आकस्मित निधनाची नोंद यवत पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पण पोलिसांना याबाबत संशय आला होता. त्यामुळे … Read more