parabhani
तीन दारुड्यांनी बस थांबवून चालकासोबत घातला वाद, केली अशी डायलॉगबाजी की प्रवाशीही झाले लोटपोट
By Mayur
—
दारु पिल्यानंतर लोकांना शुद्ध नसते. दारुच्या नशेत कोण काय करेल हे सांगता येत नाही. काही लोक तर शिवीगाळही करतात. त्यामुळे लोक अशा मद्यपेयींपासून लांबच ...