PG College

Dhar News: मैत्रिणी लढल्या, कारला लटकल्या.. तरीही सगळ्यांच्या समोर काॅलेजबाहेरून मुलीचे अपहरण, हादरवणारी घटना

Dhar News: धार शहरातील पीजी कॉलेजमध्ये परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीचे बुधवारी सायंकाळी चोरट्यांनी अपहरण केले. परीक्षा देऊन कॉलेजमधून बाहेर पडत असताना संधी साधून चोरट्यांनी ...