PM

Nagpur: PM सेल्फी बूथवर किती खर्च? जनतेला ‘हिशोब’ देणाऱ्या रेल्वे PRO मानसपुरेंची तडकाफडकी बदली

Nagpur : मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरेंना पदावरुन दूर करण्यात आलं आहे. २९ डिसेंबर रोजी त्यांना बदली करण्यात आली. त्यामागचं कारण त्यांना ...