politics

अभिषेक बच्चनची राजकारणात होणार एंट्री, ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असतो. दसवी, ब्रिथ, दिल्ली ६, गुरु, लुडो अशा चित्रपटांमध्ये त्याने जबरदस्त अभिनय केला आहे. ...