prarthana behere

नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, अंगावर नऊवारी; प्रार्थना बेहरेच्या लुकमुळे श्रेयस तळपदे घायाळ, म्हणाला मॅडम तुम्ही तर…

काही अभिनेत्री या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यामध्ये फक्त बॉलिवूडच्याच नाही, तर मराठी अभिनेत्रींचीही नावे येतात. प्रार्थना बेहेरे त्यातलच एक नाव. ...