prashant jagtap

अजित पवारांना बंड भोवलं, मुंबईत आमदार जमले असताना पुण्यात मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप-शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली आहे. अजित पवारांकडे ...