Prathamesh Laghate: …बाकी सगळ्या मारक्या म्हशी”, प्रथमेश लघाटेचा बायकोसाठी चमत्कारीक उखाणा, सगळेच झाले लोटपोट अन्…

Prathamesh Laghate: सिनेसृष्टीत सध्या लग्नाचा धडाका सुरू आहे. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, सुरुची अडारकर-पियुष रानडे, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या कलाकार जोड्यांसह गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे विवाह बंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. नुकतेच गायिका मुग्धा वैशंपायन आणि अभिनेता प्रथमेश लघाटे यांनी लग्नगाठ बांधली. या जोडप्याचे लग्न २१ डिसेंबर २०२३ रोजी चिपळूण … Read more