शेतात फवारणीसाठी गेलं जोडपं, पतीच्या डोळ्यांसमोर पत्नीसोबत घडलं भयानक; ह्रदय हेलावणारी घटना

सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात फवारणी करत असताना अशी एक घटना घडली आहे की त्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यावेळी तिचा पतीही समोरच होता. डाळिंबाच्या झाडावर फवारणी करत असताना ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या रॉडमध्ये महिलेचा पदर अडकला होता. त्यामुळे मानेला तो बांधला गेला त्यामुळे पतीच्या डोळ्यासमोरच तिचा मृत्यू झाला आहे. सांगोला … Read more