pravin yelpele

शेतात ट्रॅक्टर चालू असताना राॅडमध्ये अडकला पदर, पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा तडफडून मृत्यू

सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात फवारणी करत असताना अशी एक घटना घडली आहे की त्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला ...