prthviraj chavhan

भाजपने शरद पवारांना ‘या’ दोन पदांच्या ऑफर दिल्यात; चव्हाणांचा ‘त्या’ भेटीबाबत मोठा खुलासा

शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाली होती. पुण्यातील अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर त्यांची भेट झाली होती. राष्ट्रवादीत ...