पत्नीसह केली पुतण्याचीही हत्या, पुण्यातील ACP गायकवाड त्यादिवशी का भडकले? वाचा Inside Story

सोमवारी पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं होतं. भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलामध्ये काम करत होते. ते पुढच्यावर्षी निवृत्तही होणार होते. ते ३१ मे २०२४ ला पोलिस सेवेतून निवृत्त होणार … Read more

पुण्यातील नामवंत डॉक्टरचे दहशवाद्यांशी संबंध उघड, लोकांना भडकवायचा अन् इसिसमध्ये..

पुण्यातील हडपसर भागातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रसिद्ध भूलतज्ज्ञ असलेले डॉ. अदनान अली सरकार हा इस्लामिट स्टेट म्हणजेच आयएसशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. एनआयएने त्याला ताब्यात घेतले आहे. अदनान अली हा महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख आहे. आयएसशी संबंधित देशभरात आतापर्यंत जितक्याही आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांचा अदनानशी कसा संबंध आहे याबाबत एएनआय … Read more

जुलैत मुसळधार, ऑगस्टमध्ये किती बरसणार? पुढच्या २ आठवड्यांसाठी ‘असा’ असेल पाऊस; IMD ची माहिती

राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पुर आले आहेत, तर काही ठिकाणी नद्यांची पातळी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशाराही प्रशासन देत आहे. जुलैमध्येच इतका मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुढील महिन्यात किती पाऊस पडणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पुण्यात पाऊस कमी आहे. पण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. … Read more

पत्नी आणि पुतण्याची हत्या केलेल्या ACP गायकवाड कुटूंबात नक्की काय घडलं? मुलाने सांगीतला भयानक घटनाक्रम

सोमवारी पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावती दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं. भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलामध्ये काम करत होते. ते पुढच्यावर्षी निवृत्तही होणार होते. ते ३१ मे २०२४ ला पोलिस सेवेतून निवृत्त होणार होते. पण … Read more

पोलीस चुलत्यासाठी मटण घेऊन आला पुतण्या, अचानक असं काय झालं की जागीच घातल्या गोळ्या? वाचा…

सोमवारी पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावती दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं. भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलामध्ये काम करत होते. ते पुढच्यावर्षी निवृत्तही होणार होते. ते ३१ मे २०२४ ला पोलिस सेवेतून निवृत्त होणार होते. पण … Read more

अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा अन् अमित शाह पुण्यात दाखल; झाली महत्वाची बैठक

पुण्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात दाखल झाले आहेत. रात्री उशिरा ते पुण्यात आले. त्यानंतर जे डब्ल्यु मॅरिट हॉटेलमध्ये त्यांची राजकीय बैठकही झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन देवीदास यांचे सोमवारी निधन झाले होते. त्यामुळे मदन देवीदास यांच्या अंत्यदर्शनासाठी अमित शाह पुण्यात आले आहे. … Read more

ग्राफीक डिझायनींगच्या नावाखाली तरूणांचं सुरू होतं देशविघातक कृत्य; पुण्यात मोठा कट उघडकीस

पुण्याच्या कोथरुडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच त्यांचा म्होरक्या महंमद शहनवाज आलम हाच असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. ते तिघे दहशवादी पुण्यात कोणता घातपात घडविण्यासाठी प्रयत्न करत होते का? याचा तपास केला जात आहे. स्थानिक पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणा … Read more

पुण्यात भर रस्त्यात जीवघेणा थरार! बाईकवर जाणाऱ्या व्यक्तीवर धाड धाड धाड गोळीबार

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशात स्वारगेट परिसरात गोळीबाळ झाल्याने संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्वारगेटच्या गणेश क्रीडा मंदिर परीसरात हा गोळीबार झाला आहे. बुधवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पिस्तोलमधून तीन राऊंड फायर करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीवर हा गोळीबार झाला ती व्यक्ती गंभीर जखमी … Read more

पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या कुरुळकरांबाबत धक्कादायक खुलासा; महिलांना बाथरुममध्ये…

गेल्या काही दिवसांपासून डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर चर्चेत आहे. त्यांच्यावर अनेक आरोप होत आहे. त्यांनी पाकिस्तानी एजंट झारा दासगुप्ताला अग्नी, ब्रम्होस आणि रुस्तम मिसाईल संबंधित गुप्त माहिती दिल्याचे समोर आले होते. तसेच कुरुळकर यांचे व्हॉट्सऍप चॅट्स देखील समोर आले होते. कुरुळकर यांनी पाकिस्तानी एजंटला भारताची अशी माहिती दिल्यामुळे आधीच खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता … Read more

सिंहगडावर जाणार असाल तर आताच व्हा सावध, नाहीतर गमवाल जीव; दिसली ‘ही’ भयानक गोष्ट

सध्या पावसाळा असल्यामुळे अनेक तरुण-तरुणी हे फिरायला निघातात. अनेकजण ट्रेकिंगसाठी गडकिल्ले शोधतात तर काही लोक हे धबधबे पाहायला जातात. पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी सिंहगड, तोरणा, तिकोणा, विसापूर, लोहगडसारखे किल्ले जवळ आहेत. मोठ्या प्रमाणात लोक सिंहगडला जाताना दिसतात. पावसाळा सुरु झाल्यामुळे लोक आपल्या कुटुंबासोबतही सिंहगडावर येत आहे. पण आता सिंहगडाबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे … Read more