‘बाईपण भारी देवा’ने प्रेक्षकांना लावलंय वेड, ४५ किमीचा प्रवास करुन महिलांनी केलं असं काही की..

सध्या बाईपण भारी देवा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी असलेला हा चित्रपट थेटरमध्ये जोरदार धुमाकूळ घालतो आहे. दिग्दर्शक अनेकदा असे बोलत असतात की मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटच आवडत नाही. पण या गोष्टी आता चुकीच्या ठरताना दिसून येत आहे. कोरोनानंतर झिम्मा हा मराठी चित्रपट थेटरमध्ये रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला … Read more

पुणे हादरलं! नवरा साखर झोपेत असताना बायकोचं भयानक कृत्य; गुपचूप जवळ गेली अन्…

पुण्यातील वारजे माळवाडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती झोपेत असताना त्याच्या पत्नीने त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या पत्नीने उकळते पाणी पतीच्या अंगावर टाकून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंगावर उकळते पाणी पडल्यामुळे पतीचे संपुर्ण अंग भाजले आहे. तसेच त्याला रुग्णालयात दाखल केले … Read more

भीमाशंकरला जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात, ३५ जणांना घेऊन बस कोसळली दरीत

रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. १ जूलैला समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका बसचा भीषण अपघात झाला आहे. कल्याण येथून भीमाशंकरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी महामंडळाची ही बस थेट २० फुट खोल दरीत कोसळली आहे. … Read more

अजित पवारांना बंड भोवलं, मुंबईत आमदार जमले असताना पुण्यात मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप-शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली आहे. अजित पवारांकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे त्यांच्यासोबत जाणारे नेते म्हणत आहे. सकाळी झालेल्या मेळाव्यात आणि बैठकीतही अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असल्याचे दिसून आले आहे. पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुण्यातील बहुतांश आमदार अजित … Read more

बंडाच्या आधीच अजितदादांनी टाकला होता सर्वात मोठा डाव; आमदार तर गेलेच पण पक्षही पवारांच्या हातून जाणार?

अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी रविवारी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होत त्यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. तसेच या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा घेतली आहे. अजित पवार आता पक्षावरच्या नावावर आणि चिन्हावरही दावा करतील, अशी चर्चा होती. असे असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी शपथविधीच्या दोन दिवसाआधीच पक्षावर दावा केल्याचे समोर … Read more