नार्वेकरांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजकारणात वेगवान घडामोडी

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस बजावली आहे. आमदारांनी येत्या सात दिवसांत आपले म्हणणे लेखी मांडावे अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेंशन वाढले आहे. त्यामुळे आता … Read more

ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून अध्यक्ष नार्वेकर पुरते फसले; कारवाई होण्याची शक्यता

एकीकडे अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदेंच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरही आता कामाला लागले आहे. त्यांना १० ऑगस्टपूर्वी या आमदारांबाबत निर्णय घ्यावा … Read more

अजित पवारांची सत्तेत एंट्री अन् राहूल नार्वेकरांचा मोठा निर्णय, शिंदेंसह १६ आमदारांना…

राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. असे असतानाच आता विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस बजावणार आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी बंड केलं होतं. त्यांच्यासोबत काही आमदारही होते. गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांनी केलेल्या बंडामुळे व्हीप लागू करण्यात आला होता. पण व्हीपचं पालन न … Read more

काका पुतण्याच्या वादात मोठा ट्विस्ट, विधानसभा अध्यक्षांचे धक्कादायक वक्तव्य; कुणाची विकेट पडणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी भाजप आणि शिंदे गटासोबत हात मिळवणी केल्यामुळे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मंत्री झालेल्या … Read more