raigd

सर्पदशांमुळे चिमुकलीची भयानक अवस्था, चार रुग्णालयात जाऊनही उपचाराअभावी सोडले प्राण

रायगडच्या पेण तालुक्यातील एका लहान मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सारा ठाकूर असे तिचे नाव असून ती फक्त ...