railway ministry

त्यानं लपवलं, आम्हालाही माहीत नाही! रेल्वेच्या माहितीनं गोळीबाराला वेगळं वळण; केस फिरणार?

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ...