मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी तरुणांनी केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य, पोलिसांनी थेट तुरुंगातच टाकलं

सध्या मित्राचा बर्थडे आणि त्याच्या बर्थडेचे सेलिब्रेशन हे खास बनवण्यावर मित्रांचा भर असतो. त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला मित्र तयार असतात. पण अशाच दोन मित्रांना त्यांच्या कृतीमुळे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. मित्रासाठी त्यांनी असे काही केले आहे की त्यांना थेट तुरुंगाचीच हवा खावी लागली आहे. इंदोरमध्ये एका मित्राचा वाढदिवस होता. त्याच्या पार्टीसाठी तरुणांनी थेट एका … Read more