Rare Bird: अर्धा नर आणि अर्धी मादी! अजब पक्षी पाहून शास्त्रज्ञही झाले हैराण; 100 वर्षात दुसऱ्यांदाच दिसला

Rare Bird: पृथ्वीतलावरील लाखो जीवांमध्ये नर आणि मादा असे दोन प्रकार असतात. मात्र, एक असा पक्षी आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादी आहे. हा पक्षी अत्यंत दुर्मिळ आहे आणि मागील 100 वर्षात दुसऱ्यांदा या पक्षाचे दर्शन झाले आहे. या पक्षाचे नाव “गाएंड्रोमॉरफ” आहे. या पक्षाच्या एका बाजूला नराप्रमाणे काळे आणि मोठे पंख आहेत. तर … Read more