८ ते ३ शाळा, ४ ते ७ ट्युशन, रात्री होमवर्क; तणावामुळे ९ वीच्या मुलीचा शाळेतच हार्टॲटॅकने मृत्यू; बीडमधील घटना

बीडमधून एक भयानक घटना समोर आली आहे. शाळेत शिकणाऱ्या एका मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाळा, ट्युशनच्या अभ्यासामुळे ती तणावात असल्याचेही म्हटले जात आहे. मुलगी इयत्ता नववीमध्ये शिकत होती. शाळा आणि ट्युशनमुळे खुप ताण येत असल्याचे तिने आपल्या पालकांना सांगितले होते. त्यावर शाळा बदलण्याचा निर्णय पालकांनी घेतला … Read more