गश्मीर महाजनीला आहे १३ वर्षे मोठी बहिण, मानतो दुसरी आईच; जाणून घ्या कोण आहे ती…

शुक्रवारी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूबद्दलची बातमी समोर आली होती. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. मराठी कलाकारांनी त्यांच्या अंतिम संस्काराला हजेरी लावली होती. तर त्यांचा मुलगा … Read more