गृहकर्ज घेतले पण परतफेडीआधीच मृत्यू आला तर कुणाला भरावे लागतील पैसे? वाचा कायदा काय सांगतो…

आपले स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे अनेक लोक हे कर्ज काढून घर बनवतात किंवा विकत घेत असतात. त्यानंतर ते कर्ज तो हळूहळू पैसे भरुन फेडत असतो. तसेच कर्जासोबत त्याला व्याजही द्यावे लागते. अशात कर्ज घेणाऱ्याचा कर्ज भरत असतानाच मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाचे काय होते? त्याचे कर्ज कोण भरते? असे अनेक प्रश्न … Read more