खून केल्यानंतर मेंढपाळ बनून पोलिसांना देत होता चकमा! अखेर पोलिसांनी २१ वर्षांनी ‘असा’ अडकवला जाळ्यात

साताऱ्यातील कोरेगावमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला चक्क २१ वर्षानंतर ताब्यात घेतले आहे. त्याने २१ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या केली होती. पण पोलिसांना आता त्याला पकडण्यात यश आले आहे. किसन जाधव असे त्या आरोपीचे नाव आहे. तो भुषणगडचा रहिवासी आहे. त्याने २१ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या केली होती, असा त्याच्यावर … Read more