Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात 2 नामवंत वकील कसे अडकले? ढसाढसा रडत सांगीतली आपबिती

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात दोन नामवंत वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन वकिलांची नावे ॲड रवींद्र पवार आणि ॲड संजय उड्डाण अशी आहेत. या वकिलांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, “त्यांना आरोपींनी फोन करून खून केल्याचे सांगितले होते. त्यांनी आरोपींना … Read more