shashikant lokhande

वडीलांच्या निधनानंतर अंकीता लोखंडेची भयानक अवस्था; तरीही परंपरा तोडत स्वतःच दिला खांदा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या जाण्यामुळे लोखंडे ...