निकाल कमी लागल्याने शिक्षण विभागाचं पथक शाळेत गेलं; सत्य समोर आल्यावर सगळेच हादरले

छत्रपती संभाजीनगरच्या बदनापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदनापूर येथील एका शाळेच्या परीक्षेचा निकाल कमी लागत होता. त्यामुळे शिक्षण विभागाचे पथक तपासणीसाठी गेले असता तिथे शाळाच नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण पथक तपासणीसाठी गेले असता शाळा, विद्यार्थी तिथे आढळून आलेले नाही. शाळेला युडायस क्रमांक नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी दहावीला विद्यार्थी बसवले कसे? तसेच … Read more