shital mane

रेल्वेत पत्नीला धक्का लागल्याने संतापला पती, प्रवाश्यासोबत केलं भयंकर कृत्य; बघणारेही हादरले

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला धक्का लागल्यामुळे एका पतीने रेल्वे स्टेशनवरच एक तरुणाला मारहाण केली आहे. त्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला ...