shivram dhumne

इर्शाळवाडीत बचावकार्य सुरु असताना घडली भयानक घटना, अधिकाऱ्याला गमवावा लागला जीव

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा ...