शिंदेंसह १६ आमदार होणार अपात्र? ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्ट देणार मोठा निर्णय; आली मोठी अपडेट
ठाकरे गटाच्यावतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर द्यावा असे म्हटलेले होते. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित असून त्यांना लवकर निर्णय देण्याचे निर्देश द्यावे असे त्या याचिकेत होते. आता यासंदर्भात १४ जूलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार … Read more