shriniwas

पवार फॅमिली पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत, ‘या’ सदस्याने आणले जुळवून; वाचा नेमकं काय घडलं..

राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पडले आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ...