कोणतीही सवलत, आरक्षण नसताना माझी लेक..; मुलगी पायलट होताच शरद पोंक्षेंची वादग्रस्त पोस्ट
अनेक कलाकारांची मुले आपल्या आईवडिलांमुळे कला क्षेत्रात उतरत असतात. पण काही कलाकारांच्या मुलांची स्वप्ने ही लहानपणापासूनच वेगळी असतात. त्यांना कलाकार नाही, तर दुसरं काही तर बनून स्वत:ला आईवडिलांसमोर सिद्ध करुन दाखवायचं असतं. प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलीनेही असेच काहीसे करुन दाखवले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत शरद पोंक्षे हे मोठे नाव आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने लोकांची … Read more