simaran mahakale

घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह, पण ३ वर्षात सगळ्याची राख झाली; २२ वर्षीय तरुणीने संपवलं जीवन

प्रेमासाठी काय पण म्हणत अनेकजण आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करत असतात. पण त्या लग्नानंतरही अनेकदा वाद होताना दिसतात. अशीच एक घटना नागपूरमधून समोर ...