प्रिती झिंटामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला; प्रसिद्ध अभिनेत्रीने १५ वर्षानंतर केले गंभीर आरोप
बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी त्यांच्या कामांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. तसेच काही सेलिब्रिटी हे मुलाखत देत असताना आपल्या खाजगी आयुष्याबद्दल असे काही सांगून जातात, ज्यामुळे संपुर्ण बॉलिवूडमध्येच खळबळ उडते. असाच काहीसा खुलासा आता समोर आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती आणि दिग्दर्शक शेखर कपुर यांच्या घटस्फोटाला १५ वर्षे होऊन गेली आहे. पण त्यांचा घटस्फोट … Read more