swarget

पुण्यात भर रस्त्यात जीवघेणा थरार! बाईकवर जाणाऱ्या व्यक्तीवर धाड धाड धाड गोळीबार

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशात स्वारगेट परिसरात गोळीबाळ झाल्याने संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्वारगेटच्या गणेश क्रीडा ...