The Burning Plane : जपानमध्ये भयंकर संकटात दिसला चमत्कार! जळत्या विमानातून ३७९ लोकं सुरक्षीत बाहेर पडली, सगळचे हैराण

The Burning Plane : जपानमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2 जानेवारी रोजी जपानची राजधानी टोकियो येथील हानेडा विमानतळावरील धावपट्टीवर विमानाला आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यूव झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल जात आहे. झालं असं की, जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. तेव्हा त्या विमानात ३६७ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स … Read more