tomato
“टोमॅटो मिळाला नाही तर कोणी टाचा खुडून मेले का? भाववाढीवरून आक्रोश करणाऱ्यांना सदाभाऊंनी झापले
By Mayur
—
काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यांवर फेकले होते. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता टोमॅटोचे भाव हे गगनाला ...