trishna vishwasrao

ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! मुंबईतील अतिशय विश्वासू अन् दबदबा असलेला नेता शिंदे गटात दाखल

उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. ...